Ullhasnagar : किरकोळ वादातून दुकानदाराला मारहाण
Ullhasnagar : किरकोळ वादातून दुकानदाराला मारहाण उल्हासनगर पाच मध्ये राहणारे रोहित आणि अरबाज हे दोघे युवक दुकानात काम करत असताना 30 ते 35 जणांच्या टोळीने त्यांच्यावर लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अरबाज हा काही कामानिमित्त दुचाकी घेऊन मार्केट मध्ये जात असताना एका व्यक्तीच्या पायावरून दुचाकीचे चाक गेल्याने किरकोळ वाद निर्माण झाला याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले