Ulhasnagar: पालिकेच्या प्रवेशद्वारावर प्लॅस्टर कोसळलं, अधिकाऱ्याच्या गाडीची काच फुटली ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2022 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्लॅस्टर कोसळलंय. पालिका अधिकाऱ्याच्या गाडीवरच प्लॅस्टर कोसळलंय. घटनेत अधिकाऱ्याच्या गाडीची काच फुटलीय. मात्र सुदैवाने यांत कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेनंतर पालिकेच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी होतेय.