Ulhasnagar : Raj Thackeray यांच्या आवाहनानंतर भोंगा विक्रीत 30-40 टक्क्यांनी वाढ
भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर भोंगा व्यवसायाला चांगले दिवस आलेत. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर भोंग्यांच्या विक्रीत ३० ते ४० टक्के वाढ झालीय. उल्हासनगरमध्ये ४०० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत भोंगे विक्रीला आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE MNS Marathi News ABP Maza Ulhasnagar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv