Ulhasnagar : दुचाकी चोरीची घटना CCTV कॅमेरात कैद

Continues below advertisement

Ulhasnagar : दुचाकी चोरीची घटना CCTV कॅमेरात कैद. उल्हासनगर कॅम्प ३ परिसरातील जय माँ पॅलेस सोसायटीमध्ये गिरीश चावला यांनी आपली दुचाकी पार्किंग मध्ये उभी केली होती मात्र पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे हे दुचाकी वर आले आणि त्यातील एका चोरट्यांनी दुचाकीचा हँडल तोडून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे,याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे,मात्र गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरात दुचाकी चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram