Ujjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकम
Continues below advertisement
Ujjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकम काल भाजपकडून कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर उज्जवल निकम कामाला लागलेत. आज सकाळपासून त्यांनी देवदर्शनाचा धडाका लावलाय. तसंच तुम्ही भाजपमध्ये का गेलात असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी काय उत्तर दिलंय पाहुयात.
Continues below advertisement