Uddhav Thackeray in Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात होणार दाखल, स्वत: दिली माहिती

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मानेचं आणि पाठीचं दुखणं बळावल्यानं उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत मुख्यमंत्र्यांवर ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. H. N. Reliance Foundation Hospital मध्ये ही शस्त्रक्रिया होऊ शकते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram