MPSC Exam : MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाकडून निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दत्तात्रय भरणे यांची माहिती.