Uddhav Thackeray : एकवेळ होती जेव्हा कमळाबाईसोबत वाघ होता : उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 12:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या प्रदर्शनाचं उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले..डॉक्टर रमाकांत पांडा यांनी काढलेल्या खास वाईल्ड लाईफ फोटोचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं..यावेळी डॉक्टर पांडा यांनी काढलेल्या एका फोटोवरुन ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला..एकवेळ होती जेव्हा कमळाबाईसोबत वाघ होता असा टोला उद्घव ठाकरेंनी यांनी लागवला.