Uddhav Thackeray Saamna Interview : उद्धव ठाकरेंची मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रसारित होणार
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी काल मुलाखत घेतली असून ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीतील फूट, अजित पवारांचा शपथविधी, मविआचे भवितव्य, महाराष्ट्रातील बदललेली राजकीय परिस्थिती, कॅाग्रेससोबत इंडिया आघाडीत सामील होणे, येणा-या निवडणुका यासह विविध विषयांवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष...