Uddhav Thackeray यांचे पुतणे Nihar Thackeray यांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा
Nihar Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जाणार, मी राजकारणात नाही.. मी लीगल म्हणून काम करणार अशी निहार ठाकरेंची माहिती आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Eknath Shinde Marathi News ABP Maza Abp Maza Live Nihar Thackeray Abp Maza Marathi Live Live Tv