Uddhav Thackeray Property : ठाकरे कुटुंबियांच्या विरोधातील Gauri Bhide यांची याचिका फेटाळली
Continues below advertisement
Uddhav Thackeray Property : ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांवर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करत याविरोधात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न गौरी भिडे यांनी केला होता. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळताना गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ही ठोठावला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी संपत्तीचा आरोप तक्रार करण्यात आलेली होती आणि न्यायालयातही यासंबंधित याचिका दाखल करण्यासाठी गौरी भिडे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
Continues below advertisement