Uddhav Thackeray - Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार

२० नोव्हेंबरला प्रबोधनकार. कॉम या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचं लोकार्पण मुंबईतील शिवाजी मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकाच मंचावर आलेलं संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola