Uddhav Thackeray on Gulabrao Patil : नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच : उद्धव ठाकरे
नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच, बंडखोरांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका, तर भाजपला गुलाबाचे काटे आता दिसतील, गुलाबराव पाटलांसह भाजपला टोला