Maharashtra Crisis : सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? सुप्रीम कोर्टाचे वकील Siddharth Shinde 'माझा'वर
Continues below advertisement
Maharashtra Politics Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आज सुप्रीम कोर्टात उहापोह करण्यात आला. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठाची सुनावणी झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court Abhishek Manu Singhvi Kapil Sibal Maharashtra Political Crisis Harish Salve Eknath Shinde Camp