Uddhav Thackeray on Smarak : बाळासाहेबांच्या सानिध्यातील त्या सगळ्यांचा उल्लेख स्मारकात करणार

दादरमधील जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी पाहणी केली

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली

तीन ते चार महिन्यापासून निवडणुकांच्या व्यस्ततेमुळे स्मारकाच्या कामाची पाहणी करता आली नाही

आमच्या अनुपस्थिती मध्ये सुद्धा काम चांगलं झालं आहे

टाटा फर्म,सुभाष देसाई यांना मी धन्यवाद देतो

कन्स्ट्रक्शन चे काम जवळपास पूर्ण झाले आहे

बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण आयुष्य यामध्ये साकारायचे आहे

पुढच्या महिन्यात टाटाचे काम पूर्ण होईल

जुलै अखेरपर्यंत बांधकामाचे काम पूर्ण होईल

जुलै नंतर अंतर्गत कामाला सुरुवात होईल

२३ जानेवारीपर्यंत लोकार्पण करण्याचा प्रयत्न

हे काम बारकाईने आम्ही पाहत आहोत

बाळासाहेब ठाकरे प्रेमींना आम्ही विनंती करतो की आपल्याकडे बाळासाहेबांच्या संदर्भात काही जुने दस्तावेज,फोटो असेल तर तो आम्हाला द्यावा

ज्या ज्या व्यक्ती शिवसेनेत होत्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात होत्या त्या सगळ्यांचा उल्लेख आम्ही या स्मारकात करणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola