Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर
Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर उद्धव ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर, युवासेना कार्यकारणीमध्ये राजन विचारे, विनायक राऊतांच्या मुली आणि सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचा समावेश, तर ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंना युवासेनेचं सहसचिव पद.