Sada Sarvankar : प्रभादेवी येथील गोळीबार सरवणकरांनी केला नाही, पोलिसांचा अहवाल; ठाकरे गट आक्रमक
Continues below advertisement
प्रभादेवी येथील गोळीबारप्रकरणी पोलिसांच्या अहवालाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता
आ. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा पोलिसांचा अहवाल प्रसिद्ध
सरवणकरांविरोधात विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार
Continues below advertisement