Rajesh Tope on Corona | वेळ पडल्यास आर्मी, रेल्वेच्या रुग्णालयांची मदत घेणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्यातील परिस्थितीची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुंबईत दोन हजार बेडची सुविधा उपलब्ध करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
कोविड19 मराठी बातम्या Corona Latest News Marathi News Today Corona Symptoms Covid19 Corona Updates Rajesh Tope Corona Coronavirus Corona News