Majha Guest | एंजल इन्वेस्टर्सचा पर्याय या काळासाठी योग्य | 'विको लॅबोरेटरीज'चे संचालक संजीव पेंढारकर | माझा गेस्ट
कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात उद्योग-व्यवसायांनी टिकायचं कसं? या महत्वाच्या प्रश्नावर 'विको लॅबोरेटरीज'चे संचालक संजीव पेंढारकर यांनी साचेबद्ध विचार करणं सोडायचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी कोरोनानंतरच्या काळातील संधींविषयी त्यांना विश्वासही वाटतोय. त्यांच्याशी, 'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांनी 'माझा गेस्ट' या खास सदरात संवाद साधलाय
Tags :
Vicco Labs Vicco Labs Director Vicco Group Of Companies Corona Effects On Economy Maharashtra Businesses Corona Effects Lockdown Majha Guest