Tunisha Sharma : तुनिषाची आई, मामा आणि मावशीचा जबाब पोलिसांनी नोंदवला
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा
Updated at:
29 Dec 2022 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणात तुनिशाची आई बनिता शर्मा, मामा पवन शर्मा आणि मावशीच्या जवाबाची वालीव पोलिसांकडून नोंद, तुनीषा सोबत सुजान खानचे वर्तन कसे याचीही पोलिसांकडून चौकशी.