Tunisha Sharma Case : दुसऱ्या मुलीशी संबंध असताना जवळीक का वाढवली? तुनिषाच्या आईचा शिझानला सवाल

Continues below advertisement

Tunisha Sharma Death Case Update : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma)  आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच आता तिच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर (Sheezan Khan) अनेक आरोप केले आहेत. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी शिझानने तुनिषावर दबाव टाकला होता. तिच्याशी जवळीक वाढवली गेली आणि नंतर अचानक तिचा विश्वासघात करण्यात आला, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram