Punjab : पंजाबच्या सिरहिंद शहरातील ट्रक सजवण्याचा खर्च बघून तुम्हीही म्हणाल, शौक बडी चीज

Panjab : तुम्ही हायवेवरती सजवलेले ट्रक बघितलेले असतील. हे ट्रक कुठे सजवले जातात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. भारतातले ट्रक ज्या शहरात सजवले जातात त्या पंजाबच्या सिरहिंद शहरात एबीपी माझा पोहोचलाय. हे ट्रक सजवण्याचा खर्च बघून तुम्हीही म्हणाल, शौक बडी चीज होती है.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola