Truck Container Accident On Old Mumbai Pune Highway : मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कंटेनर आणि ट्रेलरचा अपघात
Continues below advertisement
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर खालापूरनजीक अपघात. कलोते गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनरट्रेलरचा अपघात. कंटेनरट्रेलर रस्त्याखाली गेल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी .
Continues below advertisement