TAUKTAE : रात्री आठ ते अकरा वाजेदरम्यान तोक्ते चक्रीवादळ गुजरातला पोहोचणार : प्रादेशिक हवामान विभाग
मुंबई : तोत्के चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहे. बऱ्याच ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. अशातच मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 15 जण अडकले होते. नौदलाच्या जवानांनी यांची सुखरुप सुटका केली आहे.
Tags :
Weather Forecast Cyclone Arabian Sea Cyclone Updates Cyclone Tauktae Tauktae Cyclone Tauktae Cyclone Tauktae 2021 Highlights Cyclone Alert