Tree cutting in Lockdown | लॉकडाऊनचा गैरफायदा घेत मुंबईत अनधिकृत वृक्षतोड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2020 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा गैरफायदा घेत मुंबईत अनाधिकृत वृक्षतोड करण्यात आल्याचे समोर आलंय. वृक्षतोड करण्यात आलेल्या ठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.