Trans Harbour मार्गावरील एसी लोकलच्या सर्व फेऱ्या होणार बंद, पाहा कुठे देणार या सेवा
Continues below advertisement
ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या सर्व फेऱ्या होणार बंद, मध्य रेल्वेचा निर्णय. त्या सर्व फेऱ्या सीएसएमटी गोरेगाव मार्गावर चालवणार आहे.
Continues below advertisement