UAE Holiday : यूएईत विकेंडला अडीच दिवासांची सुट्टी, नव्या वर्षापासून नियम लागू
Continues below advertisement
यूएईतील कर्माचाऱ्यांना आता विकेंडला अडीच दिवासांची सुट्टी मिळणार आहे. नव्या वर्षापासून हा नियम लागू करण्यात आलाय. यूएईत आता शुक्रवारचा अर्धा दिवस आणि शनिवार रविवार, असा अडीच दिवसांचा विकेंड असेल...
Continues below advertisement