Thane : खारेगाव टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; ठाणे शहरातही कोंडी होण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबई-पुणे-नाशिक रोड जंक्शनवरच्या खारेगाव टोल नाक्यावर मोठ्या प्रमणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ठाणे शहरातही आता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram