Harbour Local : हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला
ही लोकल पनवेलहून सीएसएमटीकडे जात होती
वडाळा ते सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक बंद
मात्र गेल्या अर्धा तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच लोकल बंद