TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
आज महाविकास आघाडीची बैठक होणार, बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार, जागावाटपावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती.
सुधाकर शिंदे समितीचा अहवाल मंत्रालयात सादर, शिंदेंच्या ९ जणांच्या समितीने ९ महिने ५ राज्यात जाऊन धनगर आरक्षणसंदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याची माहिती.
डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याच अहवालात नमूद. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकी समोर येणार
मध्य रेल्वेमार्गावर दिवा आणि कोपरमध्ये तुटलेल्या ओव्हरहेड वायरची दुरुस्ती , मात्र तरीही ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा उशिराने. 
 बीकेसी ते आरे भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास , पहिल्याच दिवशी  १५ हजार ७१३ मुंबईकरांनी केला प्रवास.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram