TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
२०२९ च्या निवडणूकीचं नेतृत्व देखील मोदीच करतील, एबीपी माझाला दिलेल्या मुलखतीत गृहमंत्री अमित शाहांचं मोठं विधान.
मविआच्या पालघरच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा, सायंकाळी ५ वाजता वसईत होणार सभा.
Continues below advertisement