Deepika Padukone | उद्या NCB दीपिका, सारासह श्रद्धा कपूरवर प्रश्नांची सरबत्ती करणार?

उद्या एनसीबी दीपिका, सारा अन् श्रद्धा कपूरवर प्रश्नांची सरबत्ती करणार असल्याची माहिती आहे. ड्रग्स प्रकरणात एनसीबी दीपिका आणि करिश्माची समारोसमोर चौकशी करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola