Painting by Corona Positive Girl | कोरोना विसरायला लावणारी नागपूरच्या रेणुकाची चित्रकला
नागपूर मधील खोडे कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यावर कुटुंबातील सदस्य रेणुका हिने सकारात्मकपणे घरातील भिंतींवर चित्र काढून ही नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.