Best Bus Strike : बेस्टच्या संपाचा आज सहावा दिवस, संपामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता

Continues below advertisement

गेल्या ६ दिवसांपासून  बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. आज या संपाचा सहावा दिवस आहे. त्यात आज सोमवार असल्यानं प्रवाशांची आज रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी संपाची हाक दिलीये. त्यामुळे प्रशासन या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कधी लक्ष देणार आणि मुंबईकरांना होणारा त्रास कधी  कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram