Terrorist In Mumbai : मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना फोन, पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा

Terrorist In Mumbai  : मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याचा पोलिसांना फोन आला आहे.  तिन्ही दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध दावा कॉलरने केला आहे.  फोन करणाऱ्याने एकाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगितलाय. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola