Raj Thackeray Sabha in Mumbai - Konkan : नववर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या तीन सभा
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
10 Dec 2022 04:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या तीन सभा. मुंबईत एक, कोकणात राज ठाकरे दोन सभा घेण्याच्या तयारीत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून पक्षबांधणींची तयारी.