Mantralaya : मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी, बॉम्बशोधक पथक दाखल,मेल पाठवणाऱ्याला पुण्यातून अटक

Continues below advertisement

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्यानं मंत्रालयात खळबळ उडाली होती. धमकीचा मेल आल्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शैलेश शिंदे असं अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. शैलेश शिंदेचं वय 45-50 च्या दरम्यान आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram