Virar Donation Theft: मुंबई लगतच्या विरारमध्ये देवाच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला ABP Majha
जालन्यात जांबसमर्थ इथल्या राममंदिरातील समर्थांचे देव चोरणारे ८ दिवसांनंतरही मोकाट असताना मुंबई लगतच्या विरारमध्ये मंदिरात चोरीची घटना समोर आलीय.. विरार पूर्व इथल्या खानिवडे श्रीराम मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून सर्व रक्कम लंपास केलीय.. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय... या संदर्भात अज्ञातांविरोधात मांडवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय...
Tags :
Virar CCTV Camera MUmbai In The Temple Incident Of Theft Virar East Khanivade Shriram Temple Thieves Broke Donation Box