Param Bir Singh vs Anil Deshmukh | अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी : राज ठाकरे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola