Param Bir Singh vs Anil Deshmukh | गृहमंत्र्यांबद्दल गौप्यस्फोट करणारे परमबीर सिंह यांचे चॅट

Continues below advertisement

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram