CoronaVirus | पनवेलमध्ये कोरोनाचा संशयित नाही : आयुक्त
पनवेलमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण असल्याची अफवा पसरली होती. मात्र पनवेलमध्ये एकही संशयित नाही त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केलंय.