BMC Action on Shopes : दुकानावर मराठी पाट्या नाहीत, कुलाबा मार्केटमध्ये पालिका अधिका-यांकडून कारवाई
Continues below advertisement
मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली, आजपासून पालिका दंडात्मक कारवाईला सुरुवात, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष. मराठी पट्यांबाबत पालिका आता अँक्शन मोडमध्ये आलीय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर पालिका अधिका-यांनी मराठीत पाट्या न लावणा-या आस्थापनांवर कारवाई सुरू केलीय. मुंबईतील प्रसिद्ध अश्या कुलाबा मार्केटमध्ये पालिका अधिका-यांनी मंगळवारी कारवाई केली
Continues below advertisement
Tags :
Marathi Shop MNS Boards Supreme Court Action Mode MUMBAI Expired Municipal Penal Action Action On Establishments Colaba Market