Mumbai Air Pollution Special Report : एकीकडे राज्यात तापमानात घट तर दिल्लीएवढी मुंबईची हवा बिघडली!
Continues below advertisement
बातमी राज्यातील थंडीची..राज्यातील तापमानात पुन्हा एकदा घट होताना बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान एक अंकी नोंद झाल्याचं बघायला मिळतंय. तर दुसरीकडे, मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अतिशय खराबश्रेणीत आहेत. कशी असेल राज्यातील थंडी आणि मुंबईची काय असणार परिस्थिती? पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट
Continues below advertisement