Mumbai Param Bir Singh: परमबीर सिंह यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय ABP Majha
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह... तर याच प्रकरणातील दुसरं मोठं नाव आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणी अटकेत असेलेल सचिन वाझे..
या दोघांची आज खलबतं झाली.. चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर झालेले परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी एकमेकांशी जवळपास एक तास एका दालनात बसून चर्चा केली. आणि या बैठकीची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अनिल देशमुखांच्या वकिलांनी देखील या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे.
Continues below advertisement