Russian Ukraine War : सेन्सेक्स 1 हजार 900हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टीतही 500 अंकांची घसरण
Continues below advertisement
सेन्सेक्स 1 हजार 900हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 500 हून अधिक खाली घसरला आहे. निफ्टी बॅंक 1 हजार 953 अंकांनी गडगडलेला आहे. रशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीमुळे हा परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement