BMC Manhole : उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न अजूनही ऐरणीवर, न्यायालयाचे मुंबई पालिकेवर ताशेरे

रस्त्यांवरची उघडी मॅनहोल्स बनलीत मृत्यूचा सापळा. दृतगती महामार्गाच्या सर्विस रोडवरील तुटकी मॅनहोल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं गुरूवारी दिले. त्याचा अहवाल आज पालिका हायकोर्टात सादर करणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola