Local Train | संचारबंदी लागू करताना सरकारने रेल्वे प्रशासनाला विश्वासात घेतलं नाही?
राज्यात संचारबंदी लागू करताना सरकारने रेल्वे प्रशासनाला विश्वासात घेतलं नाही का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण रेल्वे स्थानकांवर कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला देऊ नये याबाबत अधिकारीच संभ्रमात आहेत.