Dilip Walse Patil | कायदा मोडायचं नागरिकांनी ठरवलंच तर पोलिसांसमोर पर्याय नसेल : गृहमंत्री
कायदा मोडायचं नागरिकांनी ठरवलंच तर पोलिसांसमोर पर्याय नसेल. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.