Shrikant Shinde at Mumbai Airport : टीका करणाऱ्यांचं काम, फक्त टीका करायची : श्रीकांत शिंदे
abp majha web team
Updated at:
26 Nov 2022 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार