CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.

एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात केलेल्या निधीच्या वापराविरोधीत ही याचिका होती

दसरा मेळाव्यासाठी कोणत्या निधीचा वापर केला, याच्या चौकशीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram